लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

मनपाचे ७३३.९८ कोटींचे अंदाजपत्रक - Marathi News | Budget of 733.98 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनपाचे ७३३.९८ कोटींचे अंदाजपत्रक

जळगाव : शहरातील मालमत्तांचे करयोग्य मूल्य निि›त करून मजलेनिहाय कर आकारणी करून ४० टक्के महसूल वाढीचा प्रस्ताव ठेवत बहुमजली बांधकाम असलेल्यांना महापालिका अंदाजपत्रकात दणका देण्यात आला आहे. तब्बल ७३३ कोटी ९८ लाखाचे हे अंदाजपत्रक आयुक्त संजय कापडणीस यांन ...

तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे - Marathi News | The blood pressure must be tied to reaching the blood | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तळागाळापयंर्त रक्त सेवा पोहोचवण्यासाठी कटीबद्ध असावे

जळगाव : समाजाच्या तळागाळापर्यंत रक्त सेवा पोहोचवण्यासाठी रक्तपेढींनी कटीबद्ध राहून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिलीप वाणी यांनी केले. ...

नागरिक म्हणतात आम्ही आव्हाणेकर की जळगावकर... - Marathi News | We call the citizens that Jalgaonkar ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिक म्हणतात आम्ही आव्हाणेकर की जळगावकर...

शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक अशा शासकीय नोकरांची ही वस्ती आहे. ज्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली ते गायब आहेत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लांबवरून पाणी आणावे लागते. ...

वाहतुक पोलिसाशी अरेरावी - Marathi News | Delayed with traffic police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहतुक पोलिसाशी अरेरावी

जळगाव: रस्त्याने जाताना आपसात भांडण करीत असलेल्या पती-पत्नीला हटकल्याने त्यांनी वाहतुक पोलिसांशी अरेरावी केली.त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावर शिवीगाळ झाल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊ वाजता रेल्वे स्टेशनजवळ घडला. वाहतुक शाखेचे सहायक फौजदार ढोले व हेडकॉ ...

दोघांनी झुंज देत वाचविले प्राण - Marathi News | Pran survived both battles | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दोघांनी झुंज देत वाचविले प्राण

जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा या दोघांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा पळून न जाता दोघांनी एकमेकांच्या मदतीला जाऊन बिबट्याशी झूंज दिली व दोघांचेही प्राण वाचविले. ...

मुख्य आरोपीसह दोघांना अटक - Marathi News | Both with the main accused arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य आरोपीसह दोघांना अटक

जळगाव: किशोर चौधरी याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुरेश दत्तात्रय सोनवणे व त्याचा सहकारी उमेश धनराज कांडेलकर या दोघांना रविवारी सकाळी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. या गुन्‘ात अटकेत असलेल्यांची संख्या आता अकरावर पोहचली आहे. पंकज वासुदेव पाटील व किशोर ...

राजाराम नगरात पाण्यासाठी पायपीट एका कुपनलिकेवर ७० घरांचे पाणी : मनपाची पाणी पुरवठा व्यवस्था नसल्याने जलसंकट - Marathi News | 70 households to get water for drinking water in Rajaram Nagar: Water Resource | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजाराम नगरात पाण्यासाठी पायपीट एका कुपनलिकेवर ७० घरांचे पाणी : मनपाची पाणी पुरवठा व्यवस्था नसल्याने जलसंकट

जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजाराम नगरात महापालिकेची स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी यंत्रणा नसल्याने या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्टेशन, बौद्ध मंदिर, शिवाजी नगर, खडके चाळ या भागात पायपीट करावी लागत आहे. एका कुपनलिकेवर या भागातील ७ ...

रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्‍या दोघांना अटक - Marathi News | Rickshaw rickshaw arrest two people who are carrying alcohol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्‍या दोघांना अटक

जळगाव: प्रवाशी वाहतूक करणार्‍या रिक्षातून गावठी दारुची वाहतूक करणार्‍या देविदास लक्ष्मण सोनवणे (वय ५२) व नितीन मुरलीधर गरुड (दोन्ही रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना रविवारी सकाळी रामानंद नगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दोघांकडून दारु व रिक्षा असा ३६ हजार ...

शिवाजी नगरात तरुणाचे डोके फोडले - Marathi News | Shivaji's head broke the youth's head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवाजी नगरात तरुणाचे डोके फोडले

जळगाव: शिवाजी नगरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत विष्णू पुष्कर व्यास (वय २०) या तरुणाच्या डोक्यात काही तरी वस्तू मारल्याने रक्तस्त्राव झाला होता. तशाच अवस्थेत तो संध्यकाळी सहा वाजता शहर पोलीस स्टेशनला आला. त्याला लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल कर ...