म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकार्यांशी शनिवारी या विषयावर चर्चा केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्यांच्या सूचनेवरून या वर्ग केलेल्या रक्कमेचा चेक थांबविण्यात आल्याचे समजते. सोमवारी हा चेक परत घेतला जाणार असून निधी मनपाला उपलब्ध करून दिला ज ...
एका पाठोपाठ तीन दुकानाना आग लागल्याने ती विझविण्यासाठी शटर तोडण्यात आले. फायरच्या जवानांना जीव धोक्यात घालून या आगीचा सामना केला. केमिकल्स जळाल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्घंधी पसरली होती.यावेळी अनेकांना उलट्यांचा त्रास झाला. शेजारी असलेले शिवा डिस्ट्र ...
जळगाव : मनपा अग्नीशमन दलात प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे सुमारे ३० टक्के अपंग कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ७० मधील उर्वरीत कर्मचार्यांपैकी केवळ २० ते २५ कर्मचारीच आगीच्या घटनेवेळी धावपळ करण्याची शारिरीक क्षमतेचे असल्याची माहिती अग्नि ...
जळगाव : शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या गंभीर आजारावरील उपचाराच्या खर्चाच्या परताव्यासाठी राज्य शासनाने डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता दिली असल्याचा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. ...
जळगाव: श्री गुजराती समाज मित्र मंडळातर्फे सत्यवल्लभ भवनात नवनिर्वाचित महापौर नितीन ला, उपमहापौर ललित कोल्हे यांचा शाल,श्रीफळ देवून सत्कार कारण्यात अला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष राजेश दोशी होते. यावेळी दीपक सराफ, वसंत शहा, सेक् ...
जळगाव : अमळनेर येथील शहराच्या मध्यभागी असलेल्या अवैध व्यवसायाची वस्ती हटविण्यात यावी या आशयाच्या मागणीचे निवेदन समाजवादी पार्टीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशफाक पिंजारी,मो.इकबाल कुरेशी, इम्रान खा ...
जळगाव : महिला दिना निमित्त सुमंगल महिला मंडळातर्फे महिलाचे आरोग्य आणि समस्या या विषयावर महिलांना मागदर्शन करुन. पहिली कन्या असलेल्या ७ माता व कन्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. ...