जळगाव- जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची सोमवारची मासिक सभा कोरम नसताना घेण्यात आली. विशेष म्हणजेच दोन सदस्य अनुपस्थित असताना त्यांच्या सा घेतल्याचे सांगून विषयांना मंजुरी घेण्यात आल्याची माहिती आहे. पण या वृत्ताचे जि.प.प्रशासनाने खंडन केले आहे. दु ...
जळगाव : मस्करीतून झालेल्या वादात एकाच्या डोक्यात लाकडी शिंगाडे मारून त्याला जीवे ठार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने चांदसर (ता.धरणगाव) येथील भुंग्या मोतीलाल भिल या आरोपीस सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...
जळगाव : प्रभाग क्र.२२ मधील स्वस्त धान्य दुकान चौघुले प्लॉट, प्रजापत नगर येथे स्थलांतरीत झाले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना स्वस्त दुकान बदलून देण्याची मागणी महिला व बालकल्याण सभापती खुशबू बनसोडे यांनी तहसीलदार गोव ...
जळगाव: आर्थिक अडचणीत असल्याने विकास कामांमध्ये अडथळा येत असलेल्या मनपाच्या मदतीसाठी आता केसीई संस्थाही सरसावली असून मुजे महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चौकाचे तसेच अग्रवाल हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गावरील चौकाचे सुशोभिकरण करण्याचा प्र ...
मंजुळे म्हणाले, अलीकडे समाज सुधारणा, सामाजिक भाव, वास्तव हे कवितांमध्ये दिसत नाही. जे लिखाण, कविता समाजाच्या उपयोगात येतील, सामाज मनाचा जेथे ठाव घेतलेले असेल त्या खर्या कविता... बहिणाबाई चौधरी, बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे, प्रकाश आमटे हे माझ्या दृष ...
जळगाव : मनपाच्या प्रभाग समिती सभापतींची निवडणूक २१ मार्च रोजी घेण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून मनपाला १४ रोजी सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहतील. ...
खान्देशातील सुमारे ५० कापूस व्यापाऱ्यांची रक्कम थकवून गुजरातमधील दोन जिनिंगचालक फरार झाले आहेत. त्यांनी व्यापाऱ्यांना जवळपास ५ कोटी रुपयांना चुना लावल्याचे सांगितले जात आहे. ...
जळगाव: महाबळमधील प्रदीप नाईक या तरुणाच्या बॅँक खात्यातून अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्कोमधील पिझ्झा शॉपमध्ये दोन हजार ७७५ रुपये ऑनलाईन जमा झाल्याच्या प्रकरणात संबंधित व्यक्तीने तक्रार दिलेली नाही, परंतु पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी चर्चा करुन ...