लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

आत्महत्येची मागितली परवानगी - Marathi News | Suicidal Demand Permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आत्महत्येची मागितली परवानगी

जळगाव- सामरोद ता.जळगाव येथे आपली जमीन शासनाने संपादित केली, पण तिचा परिपूर्ण मोबदला दिला नाही. याबाबत न्यायालयीन लढाई लढून सुरू आहे. जि.प.तर्फे देय असलेला मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता न्याय मिळत नसेल तर मंंत्रालयासमोर आत्महत्या करण्याची प ...

वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन गटात धुम›क्री उमाळे शिवारातील घटना : हाणामारीत विळे, लोखंडी टॅमीचा वापर; दोन्ही गटातील सहा ते सात जण जखमी; औद्योगिक - Marathi News | Incidents of incidents in Dhupri Ummale Shivarwara in two groups on the basis of transport: the use of iron, iron pillow; Six to seven injured in both groups injured; Industrial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन गटात धुम›क्री उमाळे शिवारातील घटना : हाणामारीत विळे, लोखंडी टॅमीचा वापर; दोन्ही गटातील सहा ते सात जण जखमी; औद्योगिक

जळगाव : शेतजमिनीतून गेलेल्या वहिवाटीच्या रस्त्याच्या कारणावरून उमाळे (ता.जळगाव) शिवारात दोन गटात सोमवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास धुम›क्री उडाली. शाब्दिक वाद विकोपाला गेल्यावर दोन्ही गटातील सदस्य एकमेकांवर तुटून पडले. हाणामारीत विळे, लोखंड ...

अनधिकृत बांधकामांची मनपाकडे नाही आकडेवारी शासन आदेशाचीही प्रतीक्षा: वाढीव एफएसआयला परवानगी नाहीच - Marathi News | No data for unauthorized constructions. No waiting for government order: Increasing FSI is not allowed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनधिकृत बांधकामांची मनपाकडे नाही आकडेवारी शासन आदेशाचीही प्रतीक्षा: वाढीव एफएसआयला परवानगी नाहीच

जळगाव: राज्य शासनाने राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करून घेण्याची घोषणा केली आहे. मात्र मनपाकडे अशी किती बांधकामे आहेत? याची अधिकृत आकडेवारीच उपलब्ध नाही. तसेच शासन आदेशाचीही अधिकार्‍यांना प्रतीक्षा आहे. दरम्यान महाराष्ट्र नगररचना अधिनियमानुसारच ह ...

उमाळे हाणामारी बातमीला जोड - Marathi News | Link to the news of rumors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमाळे हाणामारी बातमीला जोड

सहा ते सातजण जखमी ...

अजेंडा देणे टाळले - Marathi News | Avoid giving the agenda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजेंडा देणे टाळले

सभेसंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, सभेला चार सदस्य उपस्थित होते. यामुळे सभा झाली. अजेंड्यावर कुठले विषय होते, असे विचारले असता फारसे महत्त्वाचे विषय नव्हते. नेहमीचेच विषय होते, असे सांगून त्या ...

अग्निशामक दलाची दुरावस्था: एमआयडीसी केंद्रावरील बंब धक्का स्टार्ट; लोकसंख्या पाच लाख फायरफायटर चार आग लागली..पळा..पळा.. अन् पाणी शोधा - Marathi News | Fire Brigade Dump: Bombing Start at MIDC Center; Population: Five lakhs of firefighters have four fireplaces..Little .. Play and find water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निशामक दलाची दुरावस्था: एमआयडीसी केंद्रावरील बंब धक्का स्टार्ट; लोकसंख्या पाच लाख फायरफायटर चार आग लागली..पळा..पळा.. अन् पाणी शोधा

जळगाव : आग लागली की पाण्यासाठी धावपळ करा अशी शहरातील अग्निशामक दलाची स्थिती असून चार पैकी केवळ एका केंद्रावर बंबात पाणी भरण्याची सुविधा असून एवढ्या गंभीर बाबीकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते. ...

केबलसाठी रस्ते खोदणार्‍या कंपनीचे साहित्य जप्त - Marathi News | The materials for the excavator company seized for the cable were seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केबलसाठी रस्ते खोदणार्‍या कंपनीचे साहित्य जप्त

जळगाव: एका खाजगी कंपनीतर्फे शहरात फोर-जी नेटवर्कसाठी केबल टाकण्याचे काम सुरू असून त्यासाठी रस्ते खोदून केबल टाकली जात आहे. त्यासाठी घेतलेल्या परवानगीची मुदत संपल्यावरही मुदतवाढ न घेता खोदकाम करीत असल्याने मनपाच्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी ट्र ...

दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी - Marathi News | Demonstrations filed for riots families: Khwaja Miah, Bhim Nagar slum demand for rehabilitation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी

जळगाव : ख्वॉजामियॉ, भीम नगर, रिंगरोड झोपडप˜ी स्थलांतराला १७ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ दंगलग्रस्त कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना ...

योजना आणल्या मात्र बारगळल्या वाय.जी.महाजन : नशिराबाद पाणी पुरवठा प्रश्न - Marathi News | Yog Mohan: Nasirabad Water Supply Question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योजना आणल्या मात्र बारगळल्या वाय.जी.महाजन : नशिराबाद पाणी पुरवठा प्रश्न

नशिराबाद- मुबलक पाण्याचे स्त्रोत असूनही ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावीच गावात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. खासदार असताना अनेक योजना आणल्या मात्र ग्रामपंचायतीच्या तत्कालीन पदाधिकार्‍यांच्या सहकार्‍याअभावी सर्व योजना बारगळल्या असल्याचे ...