लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
८५ वाहनांवर कारवाईचा बडगा वाहतूक शाखेची कारवाई : १२ हजार रुपयांची दंडवसुली - Marathi News | The action taken by the traffic branch of the Badagaon on 85 vehicles: Rs. 12 thousand penalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८५ वाहनांवर कारवाईचा बडगा वाहतूक शाखेची कारवाई : १२ हजार रुपयांची दंडवसुली

जळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ८५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२ हजार रुपयांची दंडवसुली झाली. वाहतूक शाखेने अचानक कारवाई अस्त्र उगारल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन चालकांमध्ये ख ...

वडली खून खटल्याचे कामकाज सुरू - Marathi News | Vadli murder case continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडली खून खटल्याचे कामकाज सुरू

जळगाव : जामनेर तालुक्यातील वडली येथील अफजल अब्दुल तडवी याच्या खून खटल्याच्या कामकाजास जिल्हा व सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. सोमवारी या खटल्यात न्यायाधीश कुलकर्णी यांच्या न्यायालयात पहिला साक्षीदार सरदार दिलदार तडवी याची साक्ष नोंदवण्यात आली. ...

अध्यक्षांच्या शिफारसीच्या दोन फायली अडकविल्या - Marathi News | Two files attached to the recommendation of the president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अध्यक्षांच्या शिफारसीच्या दोन फायली अडकविल्या

जळगाव- जि.प. अध्यक्ष प्रयाग कोळी यांनी आपल्या शहापूर तळेगाव गटातील शेळगाव व देऊळगाव येथे विविध कामांसाठी शिफारस करून दिलेल्या फायली निर्णयाविना वित्त विभागात पडून राहील्या. ...

२० उमेदवारांचे अर्ज दाखल - Marathi News | 20 candidates filed for the application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२० उमेदवारांचे अर्ज दाखल

२० उमेदवारांचे अर्ज दाखल ...

बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर - Marathi News | Prolonged execution of Bashir Khan murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बशीर खान खून खटल्याचे कामकाज लांबणीवर

जळगाव : नशिराबाद येथील बशीरखान खूून खटल्यात सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक कदम यांची साक्ष होऊ शकली नाही. ...

सर्वसमाज वधू-व मेळाव्यात ५० जणांचे परिचय - Marathi News | Introduction of 50 people in All-party Brides & Meetings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वसमाज वधू-व मेळाव्यात ५० जणांचे परिचय

जळगाव : वधू -वर सूचक केंद्रातर्फे सर्व समाजासाठी राज्यस्तरीय वधू -वर व पालक परिचय झाला यात ५० वधू-वरांनी परिचय दिला. अध्यक्षस्थानी केंद्राचे संचालक आशिष लाठी होते. पुढील मेळाव्याचे आयोजन २४ एप्रिल रोजी करण्यात अले असून इच्छुकांनी माहितीसाठी प्लॉट २ ...

उतार्‍यावरील सोसायटीचे नाव कमी करा - Marathi News | Reduce the name of the society on the transcript | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उतार्‍यावरील सोसायटीचे नाव कमी करा

जळगाव : पाचोरा तालुक्यातील कृष्णापुरी येथील तेजमल राठोड व पंडित वंजारी यांच्या नावे असलेल्या प्लॉटच्या उतार्‍यावर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती सह.गृहनिर्माण संस्था यांच्या नावे आहे. या उतार्‍यावर इतर हक्कात प्लॉट मालकांचे नावे आहेत. ही सं ...

बस चालकाला अटक व सुटका - Marathi News | The bus driver was arrested and released | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस चालकाला अटक व सुटका

जळगाव : बस स्थानकाजवळील चिमुकले राममंदिरासमोर रविवारी दुपारी झालेल्या अपघातप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी बस चालक मलीक मुस्तफा अब्दुल सत्तार (वय ५५, रा.चोपडा) यास २० रोजी रात्री ९.१० वाजता अटक केली होती. सोमवारी न्यायालयाने त्याची सुटका केली. अटकेनंतर म ...

जिल्‘ातील छोटे व मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा - Marathi News | Small and large project water storage in the district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिल्‘ातील छोटे व मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा

हतनूर ३१.२९ टक्के ...