जळगाव- ज्येष्ठ नागरिक धोरण मंजूर व्हावे यासाठी विविध ज्येष्ठ नागरिक संघटना ७ रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. फेस्कॉम, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आदी संघटना या मोर ...
जळगाव - जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या लोकशाही दिनात विविध विभागासंदर्भात १२४ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. या तक्रारी संबधित विभागांकडे पाठवित त्यांचे निवारण करण्याची सूचना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केली. ...
जळगाव : शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रसभेचे आयोजन करण्यात आले आहे. एस.एम.आय.टी. महाविद्यालयाजवळील दुर्वांकूर पार्क येथे ही सभा होणार आहे. यासाठी सदस्य संदेश भोईटे व सदस्या दीपाली पाटील यांनी पत्र दिले होते. उपस्थ ...
जळगाव : रुस्तमजी एज्युकेशनल ट्रस्ट, मेहरुण सर्वे नं.४३७/१-४३८/२ ब या खुल्या भूखंडामध्ये असलेल्या गणपती मंदिरात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेर्यांचे नियंत्रण हे मंदिरात ठेवण्यात यावे तसेच मंदिर परिसरातील सुरक्षा रक्षक काढून घेण्यात यावा या आशयाची तक्रार स ...
जळगाव- मिशन हेल्प फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या खुल्या अभिवाचन स्पर्धेत पवन खंबायत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. एम.जे.डान्स अकॅडमी सभागृहात रविवारी नृत्य दिग्दर्शक गिरीश भोसले यांच्याहस्ते उद्घाटन झाले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे- ...
जळगाव : हुडको कर्ज प्रकरणी डीआरटी कोर्ट (डेबीट रिकव्हरी ट्रीब्यूनल) ने महापालिकेस बजावलेल्या ३४१ कोटींच्या डीक्री नोटिसीला दिल्ली येथील डीआरएटी (डेबीट रिकव्हरी अपिलेट ट्रीब्यूनल) ने सोमवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे कर्ज प्रकरणी वन टाईम सेटलम ...
जळगाव- वावडदा ता.जळगाव येथे ग्रामसेवक, ग्रा.पं.च्या सदस्यांनी खोटे दाखले व खोटे ठराव करून गावात देशी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. हे दारूचे दुकान गावात आले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यास पोलीस प्रशासन व जि.प.तील संबंधित ...
जळगाव- रासायनीय खतांचे अनुदान थेट बँँकेत जमा करण्याचा निर्णय शेतकर्यांसाठी अडचणीचा ठरेल. तसेच या प्रक्रियेमुळे गोंधळ निर्माण होऊन खते मिळविताना आणखी अडचणी उभ्या ठाकतील, असे शेतकर्यांनी म्हटले आहे. ...
जळगाव- कानळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका पुष्पा श्रीधर सोनार यांना मारहाण करणार्या कानळदा येथील सरपंच प्रतिभा भंगाळे, त्यांचे पती विष्णू भंगाळे व मुलगा नीलेश विष्णू भंगाळे यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांना अटक होणार नाही तोपर्यं ...