जळगाव : महापालिकेतील ठराव क्रमांक १३५ व गाळयांसंदर्भातील चार वेगवेगळ्या याचिकांवर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर राज्य सरकारतर्फे सोमवारी आपले म्हणणे सादर करण्यात आले. याचिकाकर्त्यांना आपलेे म्हणणे सादर करण्यासाठी न्यायालयाने १३ एप्रिल ही तार ...
जळगाव- जिल्हाभरातील ४४ शाळांना डिजीटल शिक्षणासंबंधी प्रोजेक्टर वितरण करण्यात येणार होते. तशी यादी संबंधित गटशिक्षणाधिकार्यांनी तयार करून ती वरिष्ठ कार्यालयास पाठविली होती. परंतु ही यादी जि.प.सदस्यांच्या आक्षेपानुसार रद्द करण्यात आली आहे. आता सदस्यां ...
जळगाव : कन्नड घाटातील रिपीटर पॉइंटवर १७ मार्च रोजी झालेल्या दंगलीतील संशयित आरोपी विकारखान मुख्तारखान याला न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी व शर्थींसह जामीन मंजूर केला. ...
जळगाव- जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचार्यांनी सोमवारी दुपारी जि.प.समोर विविध मागण्यांसाठी निदर्शने केेली. जि.प.कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वामध्ये ही निदर्शने करण्यात आली. अंशदायी पेंशन योजना रद्द करा, जुनी पेंशन योजना लागू करा, सातव्या वेतन आयोगातील ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शहरात हाणामारीच्या घटनांचा आलेख उंचावला आहे. क्षुल्लक कारणांवरून तरुणांमध्ये हाणामारी होत असल्याच्या घटना एक किंवा दोन दिवसाआड समोर येत आहेत. गेल्या दोन दिवसातच तब्बल ६ घटना घडल्या असून असे प्रकार चिंताजनक आहेत. किरकोळ ...
जळगाव : वडली, ता.जामनेर येथील अफजल अब्दूल तडवी याच्या खून खटल्यात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व तिसरा साक्षीदार यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. ...
जळगाव : क्षेत्र सभा प्रकरणी आयुक्तांनी दिलेल्या नोटीसवर खुलासा सादर करण्यास एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी मनपातील ७३ नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. ...
महाबळ परिसरात बंदिस्त नाट्यगृहाचे काम सुरू आहे. निधीसाठी हे काम रखडले आहे. पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करीत नाट्यगृहाच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार काही दिवसात ...