जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आलेल्या वाळू गटांच्या मोजणीला प्रारंभ होणार असल्याने आठ दिवस वाळू गटांवरून उचल बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी सांगितले. ...
जळगाव : तस्करीसाठी आणलेल्या दोन जीवंत हरीणासह संशयित सचिन काळू मोरे (वय ३६ रा.भिलाटी, बोदवड) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पकडले. बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन मोरेसह हरीण वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे ...
जळगाव : अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सुराटबाई चत्रसिंग राठोड (८५, रा. मोरगाव, ता. जामनेर) ही वृद्धा जखमी झाली. हा अपघात नेरी, ता. जामनेर येथे सोमवारी दुपारी झाला. सुराटबाई या बँकेमधून पैसे काढून जात असताना त्यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर ...
जळगाव- ज्येष्ठ नागरिक धोरण मंजूर व्हावे यासाठी विविध ज्येष्ठ नागरिक संघटना ७ रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी उद्यानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. फेस्कॉम, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती, ज्येष्ठ नागरिक संघ आदी संघटना या मोर ...
जळगाव : दुचाकी घसरुन दादा नामदेव भील (४६, रा. गणपूर, ता. चोपडा) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी गणपूरनजीक झाला. या अपघातात भील यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडिले हे सहकारी अधिकारी व कर्मचार्यांसह हुडकोत दाखल झाले. जमावाची आक्रमकता पाहून त्यांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवला. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, ...
जळगाव : १२ व्या पंचवार्षिक योजनेत केंद्र पुरस्कृत बहुक्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील चोपडा शहरातील मान्यताप्राप्त विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी शासनातर्फे दीड कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. ...