जळगाव : वाढत्या अतिक्रमणांनी महामार्गालगतच्या समांतर रस्त्यालाही सोडलेले नाही. आकाशवाणी चौफुली ते ईच्छादेवी मंदिरापर्यंत एका बाजूने समांतर रस्त्याचा वापर नागरिकांना ये-जा करण्यासाठी होत असताना तापी महामंडळालगतचा समांतर रस्ता अतिक्रमणांनी हडप केला आहे ...
जळगाव-महापौर नितीन ला व उपमहापौर ललित कोल्हे हे सोमवारी रात्री मुंबईला रवाना झाले. महसूल विभागाने मनपाच्या विकास कामांचे परस्पर वळते करून घेतलेले १० कोटी रुपये परत मिळावेत, तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले २५ कोटींचे पॅकेज लवकर मिळावे, यासंदर्भात ...
जळगाव : सन २००६ च्या सिमी खटल्यात जे साक्षीदार व पुरावे आहेत; तेच साक्षीदार व पुरावे (१२६/२००२) पूर्वीच्या सिमी खटल्यात होते. त्यामुळे ते आताही ग्रा धरण्यात यावेत, अशी मागणी सोमवारी सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयाकडे करण्यात आली. पूर्वीच्या खटल्याशी ...
जळगाव : एप्रिल महिन्यातच उन्हामुळे सर्वांगाची लाहीलाही होत असताना जळगाव शहरासह परिसरात गल्लोगल्ली पाच रुपयात मठ्ठा विक्री तसेच शीतपेयाच्या विक्रीची दुकाने थाटली आहे. स्वतात मस्त च्या लोभापाई आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्यावरच्या फ्रूट ...
जळगाव : धावत्या रेल्वेखाली आल्याने अश्वीन उर्फ मनीष राजेंद्र सोनवणे (वय २५, रा.वाल्मीकनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१० वाजेपूर्वी भादली ते जळगाव दरम्यान अप रेल्वेमार्गावर घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत् ...
जळगाव : जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावकरांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ ७ एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी साकारली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या उपक्रमाचे नामांकन दाखल करण्यात येणार असू ...
जळगाव: जेवण झाल्यानंतर फिरायला आलेल्या तारा लखीचंद परदेशी (वय ५८ रा.रिधुरवाडा, शनी पेठ जळगाव) या महिलेची २० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्याने लांबवल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजता शहर पोलीस स्टेशनसमोरील फुले मार्केटजवळ घडली. यातील सं ...
जळगाव : पिंप्राळा हुडको परिसरात ४ एप्रिल रोजी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान दोन गटात झालेल्या दंगल प्रकरणातील एका गटाच्या ९ संशयित आरोपींची शनिवारी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. ...