जळगाव : सुभाष चौक बळीराम पेठ मधील हॉकर्सने सोमवारी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागणीने निवेदन सादर केले. जागा द्या अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असे या हॉकर्सने साकडे घातले असून सायंकाळी सर्व जण जळगावकडे परतले. ...
जळगाव- डाळिंब पिकात पैसा मिळतो म्हणून त्याची लागवड वाढत आहे. आपली जमीन कशी आहे... आपल्याकडे डाळिंब व्यवस्थितपणे येईल की नाही... याचा विचार न करता लागवड केली जाते. जेवढी लागवड वाढेल तेवढी मागणी असेलच असे नाही. प्रक्रिया उद्योग वाढले नाहीत तर डाळिंबाच् ...
जळगाव: जाखनी नगर कंजरवाडा भागातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. रविवारी पीडित मुलगीने दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल बिर्जु सहाने याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून वि ...
जळगाव: येथील प्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ.प्रशांत चौधरी (वय २८ रा. बी.जे.मार्केटजवळ जळगाव) हे कार अपघातात ठार झाले आहेत. शनिवारी सकाळी पावणे आठ वाजता नाशिक जवळील शिरवाडे वणी, पिंपळगाव येथे हा अपघात झाला. त्यानंतर त्यांना नाशिकच्या खासगी दवाखान्यात दाखल कर ...
जळगाव: गटारीच्या चेंबरर्सची सफाई करत असताना वडीलांना तेथून घरात जाण्याचे सांगितल्याच्या कारणावरुन बाप व मुलगा यांच्यात वाद झाला. त्यात बापाने मुलाला दगड मारला तर त्याला प्रत्युत्तर म्हणून मुलाने घरातून मुसळ आणून बापाच्या डोक्यात टाकली. यात ते जखमी झा ...
जळगाव : किरकोळ कारणावरुन भावाशी वाद झाल्याने तेजस सतीश चौधरी (१७, रा. आचेगाव, ता. भुसावळ) या युवकाने रागाच्या भरात विष प्राशन केले. ही घटना रविवारी दुपारी आचेगाव येथे घडली. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
जळगाव: शिवाजी नगर हुडको भागात राहणार्या सुमयाबी इम्रान खान (वय २४) या विवाहितेने शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरात ओढणी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी तिने दुपारी अडीच वाजता बहिणीला फोन करुन घरी येण्याची विनंती ...
जळगाव- जिल्ात उष्णेची लाट आली असून, कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी या मोसमातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सीअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामानशास्त्र विभागाच्या केंद्रावर झाली. ...
जळगाव: शिवाजी नगरात शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली. एका गटाचे तीन तर दुसर्या गटाचे दोन असे पाच जण एकमेकावर चाल करुन आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी काही तरुणांनी तलवारीही बाहेर काढल ...