दिलेले कामे वेळेवर पूर्ण करण्यात दिरंगाई केली जात असल्याने गटविकास अधिका:यांनी तालुक्यातील 14 ग्रामसेवकांवर कारणे नोटीस तर एका ग्रामसेवकावर निलंबनाचे अस्त्र उगारले. ...
प्रतिसेकंद 400 क्युसेक्स या वेगाने नदीपात्रात प्रतिदिन 35 द.ल.घ.फू. एवढा विसर्ग होणार आहे. मार्च महिन्यासाठी आरक्षित 200 द.ल.घ.फू. पाणी आवर्तनाद्वारे सोडण्यात येणार आहे. ...
उपचारासाठी डॉक्टरांच्या देवासारख्या विनवण्या करून देखील उपचाराचे सौजन्य न दाखविल्याने द्वारकाबाई श्रीराम पाटील या वृद्धेला गुरुवार 23 रोजी रात्री आपला प्राण गमवावा लागला. ...
नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील विद्यापीठांमधील विविध प्राधिकरणाच्या नवीन मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवडय़ात सुरु होणार आहे ...
मलेशिया येथे र्मचट नेव्हीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन मुलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े जळगाव तालुक्यातील बोरनार, वडली, विटनेर यासह अनेक तरूणांची फसवणूक झाली आह़े ...