तळोदा शहरात कालिका मातेच्या यात्रोत्सवाला पारंपरिक पद्धतीने सुरूवात झाली आह़े या यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात येणा:या बैलबाजारात पहिल्याच दिवशी दोन हजारापेक्षा जास्त बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत. ...
धनूर येथील शेतकरी अशोक पितांबर पाटील (54) यांचे बुधवारी सकाळी उष्माघाताने निधन झाल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. ...
15 जणांवर गुन्हा : विवाहितेची फिर्याद ...
अवधान येथील घटना : चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
रस्त्यांची मालकी बदलास विरोध : जळगाव फस्र्टच्या नेतृत्वाखाली 15 सामाजिक संस्था एकवटल्या ...
पोलीस कारवाई : वरवाडे गावातील घरातून साडेचार लाखांचा माल हस्तगत ...
खापर : सेंट्रल बँकेच्या शाखेचे स्थलांतर करण्याची गरज ...
धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील काही गावे वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े ...
नंदुरबार येथील माहेर असलेल्या वंदना संदीप बागडे, रा.कंजरवाडा या महिलेचा विवाह उजलगाव, पुणे येथील संदीप सावंत बागडे यांच्याशी झाला होता ...
2008 पासून नळपाणीपुरवठा योजनेसाठी दिलेला लाखो रूपयांचा निधी कुचकामी ठरला आह़े ...