लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

खास आपल्यासाठी
घराबाहेर झोपलेल्या दोघांच्या नाकात गुंगीचे औषध टाकून सहा लाखाची घरफोडी - Marathi News | Six lacquer burglars by putting a nasty drug in the nook of both of the sleepers outside the house | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :घराबाहेर झोपलेल्या दोघांच्या नाकात गुंगीचे औषध टाकून सहा लाखाची घरफोडी

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील महात्मा गांधी नगरात घराबाहेर झोपलेल्या माय-लेकराच्या नाकात गुंगीचे औषध टाकून घरातील सहा लाख ... ...

पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 17 विषयांना मंजुरी - Marathi News | Approval of 17 subjects in the general meeting of the Municipal Corporation | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 17 विषयांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 41 लाख रुपयांच्या खर्चासह 39 कोटी रुपयांच्या शिलकीला मंजूरी देण्यात आली़ ... ...

ग्रामपंचायतीत 61 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा - Marathi News | Crime against four accused in the gram panchayat disobedience of 61 lakh | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :ग्रामपंचायतीत 61 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बंधारे ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े संशयितांमध्ये सरपंच ... ...

मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात ‘दाणादाण’ - Marathi News | Due to monsoon rains, | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात ‘दाणादाण’

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वा:यासह जोरदार हजेरी लावली़ मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या ... ...

टेम्पो व मोटारसायकलवर ट्रक उलटून अपघात - Marathi News | Truck collided with tempo and motorcycle accident | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :टेम्पो व मोटारसायकलवर ट्रक उलटून अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : ऑईल भरुन घेऊन जाणारा ट्रक शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो ... ...

शहाद्यात 100 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त - Marathi News | 100 kg plastic bags seized in Shahada | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शहाद्यात 100 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्लास्टीकबंदी कारवाई अंतर्गत सोमवारी शहादा नगरपालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 100 ते 110 किलो ... ...

यंदा जागा जास्त पण विद्यार्थी कमी - Marathi News | This year is high but students lack less | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :यंदा जागा जास्त पण विद्यार्थी कमी

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अकरावी प्रवेशासाठी यंदा स्पर्धा राहण्याची शक्यता कमीच आहे. 189 तुकडय़ांमध्ये 16,240 जागा  असून यंदा ... ...

अक्कलकुव्यात युती आणि आघाडीत सरळ लढत - Marathi News | In Aklakultan, the alliance and alliance fight straight in front | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :अक्कलकुव्यात युती आणि आघाडीत सरळ लढत

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : लोकनियुक्त सरपंच पदाच्या पोटनिवडणुक कार्यक्रमांतर्गत माघारीच्या अंतिम मुदतीत आठपैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ... ...

महसूल विभागातील रिक्त पदांमुळे सामान्यांची परवड - Marathi News | Due to vacant positions in revenue department, | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महसूल विभागातील रिक्त पदांमुळे सामान्यांची परवड

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपजिल्हाधिका:यांच्या 6 रिक्त पदांमुळे जिल्हा प्रशासनाचे कामकाज मंदावले आह़े यातच 31  मे अखेरीस महसूल ... ...