लाईव्ह न्यूज :

Nandurbar (Marathi News)

निकृष्ट बांधकामामुळे इमारत निरुपयोगी - Marathi News | Building unusable due to poor construction | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :निकृष्ट बांधकामामुळे इमारत निरुपयोगी

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील ओहवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लाखो रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम ... ...

मासिक पाळी व्यवस्थापन शिबिरात मार्गदर्शन - Marathi News | Guidance for the menstrual management camp | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मासिक पाळी व्यवस्थापन शिबिरात मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत कन्यादान मंगल कार्यालयात मासिक पाळी व्यवस्थापन शिबिराचे ... ...

दडी मारलेल्या पावसाने हजेरी द्यावी म्हणून राणीकाजल मातेची पायी वारी - Marathi News | Raniqajal mother's leg to give a begging rain | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :दडी मारलेल्या पावसाने हजेरी द्यावी म्हणून राणीकाजल मातेची पायी वारी

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : 15 दिवसांपासून दडी मारणा:या वरुणराजाने मुसळधार हजेरी द्यावी यासाठी प्रतापपूर ता़ तळोदा येथील महिला ... ...

सातपुडय़ात पारंपरिक वाघदेव आणि निलचरी पूजनास प्रारंभ - Marathi News | Traditional Wagdev and Nilchari worship begins in Satpudi | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सातपुडय़ात पारंपरिक वाघदेव आणि निलचरी पूजनास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सातपुडय़ात वाघदेव आणि निलपी-निलचरी पूजनाला प्रारंभ करण्यात आला आह़े पावसाळ्यात उगवलेलेल्या रानभाज्या खाण्याची निसर्गाकडून ... ...

500 विद्युत रोहित्र सातपुडय़ात मंजूर - Marathi News | Approved of 500 Electrical Rohtak Satpudiya | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :500 विद्युत रोहित्र सातपुडय़ात मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील शेतक:यांच्या कृषी पंपासाठी राज्य शासनाने उच्च वीज दाब योजनेंतर्गत साधारण 500 ट्रान्सफार्मर मंजूर ... ...

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यातील 12,500 महिलांना मातृ वंदनेचा लाभ - Marathi News | To prevent mother and child death, 12,500 women of the district benefited from mother's death | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :माता व बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यातील 12,500 महिलांना मातृ वंदनेचा लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गर्भवती माता व स्तनदा मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी. माता मृत्यु व बालमृत्यु दरात घट ... ...

कंत्राटी सफाई कर्मचा:यांचा ठिय्या - Marathi News | Contract Worker's Stamp | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कंत्राटी सफाई कर्मचा:यांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सफाई ठेकेदाराने मासिक पगारात वाढ करावी या मागणीसाठी शुक्रवारी सफाई कामगार कर्मचा:यांनी सकाळी नगरपालिकेच्या ... ...

किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला - Marathi News | Two knives attack from a minor dispute | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबारातील उत्तमभाई चाळ परिसरात ... ...

मारहाण प्रकरणी सहा जणांना न्यायालयाचा दंड - Marathi News | Six people have been convicted in the case | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :मारहाण प्रकरणी सहा जणांना न्यायालयाचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सासू व सुनेला मारहाण करणा:या सहा जणांना शहादा न्यायालयाने प्रत्येकी सात हजार रुपयांचा दंड ... ...