शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर फाट्याजवळ ट्रकच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 11:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा-खेतीया मार्गावर सुलतानपुर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा-खेतीया मार्गावर सुलतानपुर फाट्यानजीक अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली़राजू सोनवणे (४०) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो कोचरा येथील रहिवासी आहे़ पहाटे चार वाजेच्या सुमारास सोनवणे हा सुलतानपूर फाट्याकडे पायी जात असताना ट्रकने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर ब्राह्मणपुरी येथील पोलीस पाटील रविंद्र पवार यांनी शहादा पोलीस स्टेशनला खबर दिली़ उशिरापर्यंत मयताची ओळख पटली नव्हती़ पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र सोनार यांनी कोचरा व खेडदिगर येथे चौकशी केल्यावर मृतदेहाची ओळख पटली़ उशिरापर्यंत शहादा पोलीसात गुन्हा दाखल करणे सुरु होते़