शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

मोलगी रस्त्यावर अपघातात एक ठार तर दहाजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:20 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा ते बालघाट रस्त्यावर सेलकीपाडाजवळ खाजगी प्रवासी वाहनाचा अपघात होवून एक ठार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा ते बालघाट रस्त्यावर सेलकीपाडाजवळ खाजगी प्रवासी वाहनाचा अपघात होवून एक ठार त १० जण जखमी झाले़ ४ मार्च २०२० रोजी हा अपघात घडला होता़ याप्रकरणी सोमवारी वाहनचालकाविरोधात प्राणंतिक अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला़४ मार्च रोजी बालाघाटच्या सेनकीपाड्याजवळ एमएच ३९-१६२१ वरील प्रवासी वाहनचालक भरत वाहऱ्या वसावे याने भरधाव वेगात डोंगर उतारावर वाहन चालवले होते़ यात वाहन रस्त्याच्या खाली उतरुन झालेल्या गंभीर अपघातात विरजी खेमा वळवी रा़ सरीचा बुंदेसरीपाडा हे मयत झाले होते़ तर दिलीप वसावे, रायसा वसावे, बाबुलाल वसावे, मोत्या वसावे, मोगी वसावे, रतिलाल वसावे, काकड्या वसावे, लक्ष्मण वसावे, तुलसीदास वसावे, विलास वसावे सर्व रा़ बुंदेसरीपाडा ता़ अक्कलकुवा हे जखमी झाले होते़याप्रकरणी संदीप विरजी वळवी याने मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित चालक भरत वसावे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गावीत करत आहेत़