शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विसरवाडी ता़ नवापुर येथे दिवाळीच्या सुटीत बंद असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेतील पोषण आहाराचा तांदूळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ता़ नवापुर येथे दिवाळीच्या सुटीत बंद असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेतील पोषण आहाराचा तांदूळ व तेल चोरीस गेल्याची घटना गुरुवारी उजेडात आली़ चोरटय़ांनी शाळेचा दरवाजा तोडून ही चोरी केली आह़े विसरवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या पोषण आहार ठेवलेल्या खोलीचा दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे गुरुवारी नागरिकांना दिसून आले होत़े त्यांनी मुख्याध्यापकांना माहिती दिली होती़ शिक्षक व मुख्याध्यापकांनी येऊन पाहणी केली असता, 25 किलो तांदूळ आणि 6 लीटर तेल असा 1 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे दिसून आल़े याबाबत दादाभाऊ बाबुराव पाटील रा़ साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक अनिल राठोड करत आहेत़ केंद्र शाळेत झालेल्या चोरीदरम्यन चोरटय़ांनी शाळेची कार्यालयीन कागदपत्रे, साहित्य आणि चटणी व मसाला फेकून नुकसान केल्याची माहितीही देण्यात आली आह़े विसरवाडी व नवापुर परिसरात दीड महिन्यापासून किरकोळ चो:यांना ऊत आला आह़े महामार्गावरील ढाबे तसेच हॉटेल्स परीसरातून दुचाकी चोरीसह नवापुर परिसरात भुरटय़ा चो:या वाढल्याने चिंता वाढल्या आहेत़