शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवा तालुक्यात परिचारिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोरापाडा येथील लसीकरण केंद्र, रामपूर जिल्हा ...

गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोरापाडा येथील लसीकरण केंद्र, रामपूर जिल्हा परिषद शाळा, खापर येथील आरोग्य केंद्रावर सेवा बजावणाऱ्या परिचारिकांचा सत्कार केला. यावेळी खापर येथील उपसरपंच विनोद कामे, अतुल चौधरी, पोलीस पाटील अनवर वळवी, दिलवरसिंग वसावे, डॉ. सागर गयधर, डॉ. वैशाली परदेशी, डॉ. इम्तियाज काझी, डॉ.अबू तलहा अन्सारी, आरोग्य सहाजक के.बी. मोरे, तडवी, सुनंदा वळवी, हर्षा नाईक, वर्षा गारदी, वसईकर, आशा सेविका रत्ना काळ, अभितन पावरा, शिक्षक आदी उपस्थित होते

गटविकास अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनोखी अशी क्लुप्ती लढवत गावातील लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलीस पाटील व जबाबदार नागरिकांना ‘चला लस घेऊ या’ असे घोषवाक्य लिहिलेल्या गांधी टोपी घालून लसीकरण करण्याविषयी प्रोत्साहित करुन लसीकरण कार्याला यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची शपथ दिली.

अक्कलकुवा येथील शिवसेना जिल्हा कार्यालयात त्यांनी नंदुरबार जिल्हा शिवसेना प्रमुख आमश्या पाडवी,तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, विनोद वळवी, पं.स. सदस्य जेका पाडवी, रोहित चौधरी, कुवरसिंग वसावे व उपस्थित लोकप्रतिनिधींना टोप्या देऊन लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वास मराठे, जि.प. सदस्य कपिल चौधरी. पं.स.चे माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा, भाजपचे गौरव नागेश पाडवी, डाबचे सरपंच धनसिंग वसावे, संदीप मराठे, काँग्रेस पक्षाचे अक्कलकुवा शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, करीम बलोच, डिंपल चौधरी, भूषण चौधरी, अशोक जैन, दरबारसिंग पाडवी आदींना लसीकरणासंदर्भात शपथ देऊन व टोपी घालून प्रोत्साहित केले.