शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे तीन सुवर्णपदकांसह नऊ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

कबचौ उमवितर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत एम.एस्सी.पदार्थविज्ञान मध्ये कु. मराठे जागृती कृष्णा, एम.एस्सी.गणित मध्ये खान उझ्मा विकार आणि बी.एस्सी. ...

कबचौ उमवितर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेत एम.एस्सी.पदार्थविज्ञान मध्ये कु. मराठे जागृती कृष्णा, एम.एस्सी.गणित मध्ये खान उझ्मा विकार आणि बी.एस्सी. रसायनशास्त्र परीक्षेत भांडारकर अतुल सुनील यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

तसेच एम.एस्सी. मायाक्रोबायोलॉजी मध्ये खान आयेशा असरार द्वितीय व गायत्री सिंधी तृतीय आणि एम.एस्सी. प्राणीशास्त्र मध्ये दिव्या वाघ द्वितीय, बी.एस्सी. मायाक्रोबायोलॉजी मध्ये शुभांगी परदेशी द्वितीय, बी.एस्सी. प्राणीशास्त्र मध्ये हर्षदा शिंदे द्वितीय आणि बी.एस्सी. रसायनशास्त्र परीक्षेत भाग्यश्री चव्हाण चतुर्थ क्रमांकाने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत.

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील,पी. आर. पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल, उपप्राचार्य डॉ.एस. डी. सिंदखेडकर व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.