शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

नवापूरात सहा दिवसात १६ बाधितांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 1:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरासह तालुक्यात गत सहा दिवसात कोरोना संसर्ग झालेल्या सोळा रुग्णांची भर पडली आहे. तालुक्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शहरासह तालुक्यात गत सहा दिवसात कोरोना संसर्ग झालेल्या सोळा रुग्णांची भर पडली आहे. तालुक्याची कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण संख्या आता ४५ झाली आहे.आज सर्वाधिक संक्रमित १० रुग्ण निघाले आहेत.चार आॅगस्ट रोजी विसरवाडी येथील ६९ वर्षीय महिला, पाच रोजी देवळफळी येथील १२ वर्षीय बालिका, जनता पार्क मध्ये ५२ वर्षीय पुरुष व शेफाली पार्कमध्ये ४७ वर्षीय महिला, सात रोजी चिंचपाडा येथील ४४ वर्षीय महिला, आठ रोजी खांडबारा येथील ३८ वर्षीय महिला तर रविवारी बंधारफळी पाटीलफळीत ४५ वर्षीय पुरुष, शहराच्या साईनगरी मधील ४७ वर्षीय पुरुष, नवापूर तालुक्यात रविवारी १२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. शहरातील शेफाली पार्क मधील २०, १० आणि २८ वर्षीय पुरुष, जनता पार्क मध्ये ४७ व ५० वर्षीय महिला, २४, २८ आणि ५६ वर्षीय पुरूष, नवी भोई गल्ली मधील ३९ वर्षीय पुरुष व ग्रामीण रुग्णालय विसरवाडी येथील ३८ वर्षीय महिला अशा एकूण सोळा जणांना गत सहा दिवसात कोरोनाची लागण झाल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आलेला शहरी व ग्रामीण भाग प्रशासनाने सील करुन कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. पालिका व आरोग्य विभाग भागात औषध फवारणी करत आहे़ आरोग्य विभागाने थर्मल स्कॅनिंग सुरु केली आहे़ कोरोनावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे असे आवाहन तहसिलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, डॉ. शशिकांत वसावे आदींनी कळवले आहे़