शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
2
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
3
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
4
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
6
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
7
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
8
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
9
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
10
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
11
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
12
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
13
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
14
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
15
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
16
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
17
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
18
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
19
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
20
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

पालिका कर्मचा:यास दोघांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पालिकेच्या पाण्याची पाईपलाईन खोदकाम करत असतांना खाजगी पाईपलाईन तुटल्याच्या वादातून दोघांनी पालिका कर्मचा:यास  बेदम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या पाण्याची पाईपलाईन खोदकाम करत असतांना खाजगी पाईपलाईन तुटल्याच्या वादातून दोघांनी पालिका कर्मचा:यास  बेदम मारहाण केल्याची घटना नवापूर येथे 9 रोजी घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवापूर येथे गढीपरिसरात पािलकेतर्फे पाईपलाईनचे काम सुरू आहे. त्यावेळी त्या भागातील  अंबादास आतारकर यांची खाजगी पाईपलाईन तुटली. आतारकर यांनी तेथे असलेले पालिकेचे फिटर राकेश गावीत यांना ती नवीन करून देण्याचे सांगितले. गावीत यांनी नवीन पाईप आणून खाजगी पाईलन दुरूस्ती करत असतांना हलक्या दर्जाचा पाईप आणला म्हणून आतारकर यांनी त्यांच्याशी वाद घातला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले.  अंबादास व बबल्या आतारकर यांनी राकेश गावीत यांना बेदम मारहाण केली.याबाबत दोघांविरुद्ध नवापूर पोलिसात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पठाण करीत आहे.