शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणाचा आमदारांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

ग्रामीण भागात लसीकरणाचा सर्वस्तरावरून आढावा घेतला जात आहे. लोकप्रतिनिधींकडूनही लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. याअंतर्गत आमदार राजेश पाडवी ...

ग्रामीण भागात लसीकरणाचा सर्वस्तरावरून आढावा घेतला जात आहे. लोकप्रतिनिधींकडूनही लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. याअंतर्गत आमदार राजेश पाडवी यांनी बोरद येथे मंगळवारी भेट दिली. प्रसंगी याठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे दिसून आले. भेटीदरम्यान उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपलब्ध लस, औषध साठा याची माहिती दिली. बोरद उपकेंद्रांतर्गत आतापर्यंत सुमारे ४ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. दरम्यान, येथे लसीची दुसरी मात्रा आता उपलब्ध झाली असून ती देण्याचे काम सुरू झाले आहे. आमदारांनी बोरद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून चाैकशी केली.

भेटीदरम्यान केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा शिंदे व आरोग्य पर्यवेक्षिका अरुणा चाैधरी ह्या अनुपस्थित असल्याची माहिती देण्यात आली. दोघीही नंदुरबार येथे लस घेण्यासाठी गेल्याचे कर्मचाऱ्यांकडून आमदार पाडवी यांना सांगण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस नारायण ठाकरे, वीरसिंग पाडवी, प्रवीण वळवी, आरोग्य कर्मचारी दीपक पाटील, सुमित्रा पाडवी, भारती भामरे, उमेश शिरसाठ, संदीप शेलार, विकास पाडवी उपस्थित होते.