शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वेगवेगळ्या घटनेत विवाहितांचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात माहेर असलेल्या तीन विवाहितांचा वेगवेगळ्या ठिकाणी पैश्यांसाठी शारिरिक व मानसिक छळ झाल्याने त्यांच्याकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात माहेर असलेल्या तीन विवाहितांचा वेगवेगळ्या ठिकाणी पैश्यांसाठी शारिरिक व मानसिक छळ झाल्याने त्यांच्याकडून दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ अक्कलकुवा, शहादा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत़अक्कलकुवाशहरातील माहेर व सिरोही (राजस्थान) येथील सासर असलेल्या जयश्री सौरभ देवडा या विवाहितेचा पती डॉ़ सौरभ धनराज देवडा, सासरे धनराज शंकरलाल देवडा, सासू इंदू, निहा राकेश सेन सर्व रा़ सिरोही तसेच ललित पवार व बेबी रामेश्वर सेन रा़ पिपाड (राजस्थान) यांनी छळ केला़ जानेवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान त्यांनी पैशांची मागणी करत त्रास दिला़ विवाहितेच्या फिर्यादीवरुन सर्व पाच संशयितांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहादाशहादा येथील हिना कौसर सादिक यांचा सेंधवा येथील सासरी पती सादीक खान अजीज खान, सासरे अजीजखान रहिम खान, तय्यब अजीजखान, शाहरुख खान, साबीरखान यांनी माहेरुन दीड लाख आणावेत यासाठी छळ केला़ आॅगस्ट २०१४ ते डिसेंबर २०८ यादरम्यान हा प्रकार घडला़ याबाबत विवाहितेच्या फिर्यादीवरुन सर्व पाच जणांविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नंदुरबारतालुक्यातील चौपाळे येथील माहेर असलेल्या प्रियंका केतन तेलवणे यांचा पती केतन तेलवणे, सागर तेलवणे, पूजा तेलवणे, साक्षी तेलवणे, नितीन तेलवणे, मिनाबाई तेलवणे व मिना मोरे रा़ बदलापूर जि़ ठाणे यांनी छळ केला़ तसेच या दरम्यान बळजबरीने गर्भपात घडवून आणला़ जून ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला़ याबाबत प्रियंका यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़