शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लक्कडकोट येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

कार्यक्रमास तहसीलदार मंदार कुलकर्णी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, तानाजी वळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश मावची, डॉ.प्रवीण पाडवी, लक्कडकोटच्या सरपंच ...

कार्यक्रमास तहसीलदार मंदार कुलकर्णी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, तानाजी वळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश मावची, डॉ.प्रवीण पाडवी, लक्कडकोटच्या सरपंच मिलका गावीत, कारेघाटचे सरपंच दिलीप गावीत, भरत गावीत, प्रकाश गावीत, तलाठी विनायक गावीत, ग्रामसेवक परमेश्वर गंडे, केंद्रप्रमुख किशोर रायते, आदर्श शिक्षक भगवान सोनवणे, जया नेरे, सारिका तांबोळी, शांतू मावची, नीलेश देवरे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नाईक म्हणाले की, कोरोना लस सुरक्षित असून, ही लस सर्व पात्र ग्रामस्थांनी घेतली पाहिजे. कारण कोरोनापासून बचावासाठी या लसीमुळे मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. लसीबाबत ग्रामस्थांनी कोणतीही शंका मनात आणू नये. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब व गाव सुरक्षित राहणार आहे. नवापूर शहर व तालुका कोरोनामुक्त व लसीकरणयुक्त करण्यासाठी प्रयत्न असून, यासाठी सरपंच-उपसरपंच यांनी ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले. तहसीलदार कुलकर्णी व आरोग्य अधिकारी डॉ.मावची यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन भगवान सोनवणे यांनी तर आभार ग्रामसेवक परमेश्वर गंडे यांनी मानले.