शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

विधि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय वेबिनार व लसीकरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

दरम्यान, जयपूर येथील मणिपाल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉ. विजयलक्ष्मी शर्मा यांनी भारतातील महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ विषयी सखोल ...

दरम्यान, जयपूर येथील मणिपाल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका डॉ. विजयलक्ष्मी शर्मा यांनी भारतातील महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा २०१३ विषयी सखोल मार्गदर्शन केले. लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा लागू होऊन आठ वर्षे झाली, मात्र आजही बहुतांश काम करणाऱ्या महिलांना त्यांना असलेल्या संरक्षणाबद्दल माहिती नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कोविड-१९ या महामारीपासून संरक्षण होण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतलेली आहे. मात्र आपल्या या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात लसीकरणाबद्दल भीती असल्याने महाविद्यालयातर्फे जनजागृती होण्याच्या दृष्टीने कोविड लसीकरणाविषयी जनजागृती प्रश्नावली स्पर्धा ऑनलाइन आयोजित केली होती. ज्यामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नोत्तराची रचना ही विद्यार्थी आणि समाजात लसीकरणाची जागृती निर्माण व्हावी तसेच त्यांनी इतर नागरिकांना लसीकरण करण्यास प्रोत्साहित करावे या दृष्टीने तयार करण्यात आली होती. हा उपक्रम महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक डॉ. एस.एस. हासानी यांनी प्राचार्य प्रा. डॉ. एन.डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली. संस्थेचे अध्यक्ष मनोज रघुवंशी व उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी, सचिव यशवंत पाटील व सर्व संचालक मंडळाने या उपक्रमासाठी प्रोत्साहन देऊन सहकार्य केले.