शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

55 ग्रामपंचायतींची माहिती अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने मागणी केलेल्या सरपंच व ग्रामसेवकांची माहिती देण्याच्या उपक्रमात नंदुरबार जिल्ह्यातून केवळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने मागणी केलेल्या सरपंच व ग्रामसेवकांची माहिती देण्याच्या उपक्रमात नंदुरबार जिल्ह्यातून केवळ 540 ग्रामपंचायतींची माहिती सादर होऊ शकली आह़े 55 ग्रामपंचायतींचा माहिती भरलेली नसल्याने आयोगाने ती तात्त्काळ देण्याचे प्रशासनाला सूचित केले आह़े  आयोगाने सरपंच, ग्रामसेवक यांच्या माहितीसह प्रारुप मतदार याद्या, ग्रामपंचायतींची मुदत, संख्या आदींची माहिती मागवली होती़ यासाठी ऑनलाईन पद्धतीने शिट्स पुरवण्यात आले होत़े यात जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग झालेल्या या कार्यक्रमात आतार्पयत 595 पैकी केवळ 540 ग्रामपंचायतींची माहिती दिल्याने आयोगाने तातडीने माहिती देण्याचे कळवले आह़े जिल्ह्यातील 54 ग्रामपंचायतींमध्ये येत्या काळात पोट निवडणूक कार्यक्रम लागू करण्यात येत आह़े यात अनेक ठिकाणी रिक्त पदे तर काही ठिकाणी गेल्या पाच वर्षात नामनिर्देशन दाखल होऊ शकलेले नाही़ यामुळे या जागा भरल्या जाव्यात यासाठी पोटनिवडणूक कार्यक्रमाची तयारी सुरु करण्यात आली आह़े दरम्यान शनिवारी प्रशासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रकाशित केल्या आहेत़ या याद्या त्या-त्या तालुका मुख्यालयासह जि़प, पं़स आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे लावण्यात आल्या आहेत़ या याद्यांचे अवलोकन करण्यासाठी अनेकांनी तालुका मुख्यालयी धाव घेतली होती़ याद्यांवर हरकती घेण्यासाठी 6 नोव्हेंबर्पयत मुदत असल्याने याद्या तपासणी करण्यासाठी अनेक जण उत्सुक असल्याचे दिसून आल़े