शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प कार्यालयातील नूतन अभिलेख कक्षाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

लॉकडाऊनच्या काळात प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांच्या संकल्पनेतून व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून साकारण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी विकास ...

लॉकडाऊनच्या काळात प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांच्या संकल्पनेतून व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या परिश्रमातून साकारण्यात आलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात अद्ययावत अभिलेख कक्ष साकारण्यात आला आहे. या अभिलेख कक्षामुळे प्रकल्प कार्यालयातील ऐतिहासिक दस्तावेज, अभिलेखे जतन करून ठेवण्यास मदत होणार असून त्यांचे व्यवस्थापन ठेवणेही सोपे होणार आहे. यामुळे कार्यालयीन वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार असून प्रशासन गतिमान होणार आहे. या अद्ययावत अभिलेख कक्षाचे उद्घाटन पांडा यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच नूतनीकरण करण्यात आलेले प्रकल्प अधिकारी कक्ष व व्हीसीरूमचेही उद्घाटन प्रकल्प अधिकारी पांडा यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, सहायक प्रकल्प अधिकारी एन.डी. जानगर, नियोजन अधिकारी तोरावणे, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) संजय चौधरी, एस. आर. सोळंकी, कार्यालयीन अधीक्षक अमित वसावे, शिक्षण विस्तार अधिकारी एन. डी. ढोले, बी.आर. मुगळे, जी. डी. अखडमल, उपलेखापाल डी. डी. दावडे, लेखा अधिकारी हिरालाल जिपकाटे व प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.