शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून अवैध प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

धोकेदायक ड्रेनेजचे खड्डे बुजविण्याची मागणी नंदुरबार : शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे खड्डे तयार करण्यात आले आहेत. या खड्ड्यात ...

धोकेदायक ड्रेनेजचे खड्डे बुजविण्याची मागणी

नंदुरबार : शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजचे खड्डे तयार करण्यात आले आहेत. या खड्ड्यात वाहनाची चाके रुतल्यामुळे अपघात होऊन वाहनधारकांमसध्ये भांडण होत असल्याने त्यामुळे वाहनांचा खोळंबा निर्माण होऊन लांब रांगा लागत आहेत. मुख्य रस्त्यावर वारवांर वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाने दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हाभरात थंडीचा गारठा वाढला

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून थंडीचा चांगला जोर वाढला असून, दिवसभर थंड वातावरण राहत आहे. रब्बीच्या हंगामातील गहू, हरभरा व मका पिकाला थंडीचे वातावरण पोषक ठरत आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीमध्ये सुधारणा होऊन पिकांना चांगला बहर आला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.