शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

िंदू सेवा सहाय्य समितीचा पालिकेवर मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  श्वानाने चावा घेतल्याने मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-यांवर कारवाई करावी मागणीसाठी बुधवारी नगरपालिकेवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  श्वानाने चावा घेतल्याने मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरणा-यांवर कारवाई करावी मागणीसाठी बुधवारी नगरपालिकेवर मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन मोर्चेक-यांनी पालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. श्वानाने चावा घेतल्याने दोघांच्या मृत्यूप्रकरणी कारवाईची मागणी करत हिंदु सेवा सहाय्य समिती उपोषण करण्यात आले होते. उपोषणानंतर पालिका प्रशासनाने समाधानकार आश्वासन न दिल्याने मूकमोचा व ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चात  माजी आमदार शिरीष चौधरी, भाजपचे डॉ.रविंद्र चौधरी, राष्ट्रीय समाज पक्षाचे दिलीप ढाकणे पाटील, नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, मृत बालिकेचे वडील मुकेश माळी,  मोहित राजपूत यांच्यासह विविध संघटना, सेवाभावी संस्था यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.