शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

मोड येथे बिबटय़ाकडून शेळ्या फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : सातपुडय़ातून आलेल्या बिबटय़ाने मोड ता.तळोदा येथे धुमाकूळ घातला असून एका वाडय़ात प्रवेश करीत तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : सातपुडय़ातून आलेल्या बिबटय़ाने मोड ता.तळोदा येथे धुमाकूळ घातला असून एका वाडय़ात प्रवेश करीत तीन शेळ्याही त्याने ठार केल्या. त्यामुळे मोड गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र शांतता असताना मोड येथील रामसिंग जामसिंग ठाकरे यांच्या वाडय़ात प्रवेश करीत तेथील सापैकी तीन शेळ्यांवर त्याने हल्ला केला. शेळ्यांचा आवाजाने जागे झालेल्या वासंतीबाई ठाकरे यांनी वाडय़ात डोकावले असता तीन शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. रात्रीच नागरीक तेथे जमल्याने बिबटय़ाने तेथून पळ काढला. या घटनेमुळे मोडसह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून ही बाब वनविभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानसार वनपाल आनंदा पाटील, वनरक्षक राज्या पावरा, अमित वळवी यांनी घटनेचा पंचनामा केला. शिवाय तेथे फटाकेही मोडण्यात आली. या बिबटय़ाच्या नियंत्रणासाठी गावात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.