शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

गरबा करण्यास मनाई केल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आमलाचा पाटीलपाडा ता़ धडगाव येथे गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून जमावाने एका घरावर हल्ला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  आमलाचा पाटीलपाडा ता़ धडगाव येथे गरबा खेळण्यास मनाई केल्याच्या रागातून जमावाने एका घरावर हल्ला चढवत मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली़ मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत़ आमलाचा पाटीलपाडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त गरबाचे आयोजन करण्यात आले होत़े दरम्यान 7 ऑक्टोबर रोजी रोषमाळ येथील संजय तुकाराम पावरा याच्याससह काही टारगट युवक गरबा खेळण्यासाठी आमलाचा पाटीलपाडा येथे गेले होत़े यावेळी करण आसम पावरा यांनी संजय पावरासह त्याच्या मित्रांना गरबा खेळण्यास मनाई केली होती़ यातून त्याठिकाणी काहीवेळ वादही झाला होता़ घटनेच्या दोन दिवसानंतर बुधवारी सायंकाळी संजय पावरा, संजय देगा पावरा, दिलीप कोटा पावरा, संजय प्रताप पावरा, काल्या रमेश पावरा सर्व रा़ रोषमाळ बुद्रुक ता़ धडगाव यांनी करण पावरा यांच्या आमलाचा पाटीलपाडा येथील घरी जाऊन करण पावरा व त्यांच्या कुटूंबियांना लाठय़ाकाठय़ांच्या सहाय्याने बेदम मारहाण केली़ मारहाणीत करण पावरा व त्यांचा भाऊ असे दोघेही जखमी झाल़े याप्रकरणी जयश्री पावरा यांनी धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व आरोपींविरोधात जमावबंदी आदेशांचे उल्लंघन व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल चेतन साळवे करत आहेत़