शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

दोन लाख ६५ हजारात एकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 9:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोबाईलवर मेसेज टाकून शहादा येथील एकाची दोन लाख ६५ हजारात आॅनलाईन फसवणूक केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोबाईलवर मेसेज टाकून शहादा येथील एकाची दोन लाख ६५ हजारात आॅनलाईन फसवणूक केल्याची घटना शहादा येथे उघडकीस आली. शहादा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहादा येथील सागर शरद भावसार या तरुण व्यापाऱ्यास आॅनलाईन गंडा घालण्यात आला. त्यांचे शहाद्यात बिल्डींग मेटेरियल सप्लायर्स नावाचे दुकान आहे. २६ जून ते ६ आॅगस्ट या दरम्यान सागर भावसार यांना फॉरेक्स फॅक्टरी मधील अनोळखी व्यक्तींनी वेळोवेळी संदेश पाठविले. त्या आधारे त्यांच्या स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेच्या शाखेतून आॅनलाईन दोन लाख ६४ हजार ९५३ रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात माहिती दिली.पोलिसांनी सागर भावसार यांच्या फिर्यादीवरून फॉरेक्स फॅक्टरीमधील अनोळखी व्यक्तींनी दोन लाख ६४ हजार ९५३ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील करीत आहे.दरम्यान, आॅनलाईन फसवणुकीचे प्र्रकार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांनी फेक मेसेज व कॉलवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.