शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

पावणेचार लाखाचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोराई ता़ अक्कलकुवा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत पावणेचार लाख रुपयांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोराई ता़ अक्कलकुवा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत पावणेचार लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला़ बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली़कोराई येथील बंद घरात अवैध मद्याचा साठा असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पथकाने कोराई गावातील गोटपाडा रस्त्यावरील घराच्या परिसरात भेट देत पाहणी केली होती़ यावेळी पथकाला बंद घरात मद्यसाठा असल्याचे दिसून आले़ पथकाने दरवाजा तोडून तपासणी केली असता, ३ लाख ८३ हजार ५२० रुपयांची अवैध दारु त्यांना मिळून आली़ हे घर राजू पारत्या पाडवी रा़ ओहवाकुवा याच्या मालकीचे असल्याची माहिती आहे़याबाबत पोलीस नाईक सुनील पाडवी यांच्या फिर्यादीवरुन संशयित घरमालक राजू पाडवी व मनोज मगन चौधरी रा़ खापर या दोघांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन मुद्देमाल जप्त करण्यात आला़ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत व अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश तावडे, सजन वाघ, बापू बागुल, युवराज चव्हाण, मनोज नाईक, गणेश मराठे यांच्या पथकाने केली़