शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: July 27, 2023 04:56 PM2023-07-27T16:56:26+5:302023-07-27T16:57:03+5:30

गावठी  पिस्तूलचा एका गटाकडून वापर करण्यात आला.

Firing over agricultural dispute, two killed, incident in Shahada taluka | शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना

शेतीच्या वादातून गोळीबार, दोन जण ठार, शहादा तालुक्यातील घटना

googlenewsNext

नंदुरबार: शहादा तालुक्यातील मलगाव येथे दोन कुटुंबातील शेतीच्या वादातून गोळीबार करण्यात आला. त्यात गोळी लागून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गावठी  पिस्तूलचा एका गटाकडून वापर करण्यात आला. दुस-या गटाने तलवारीचा वापर केला. गुरूवारी दुपारी ही घटना घडली.

शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयतांमध्ये अविनाश सखाराम खरडे (30) व रामसिंग कलसींग खरडे (54) अशी मयतांची नावे आहेत. घटनेत 3जण जखमी झाले आहेत.

Web Title: Firing over agricultural dispute, two killed, incident in Shahada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.