शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कोठली हाणामारीप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : कोठली तर्फे सारंगखेडा ता.शहादा येथे १९ जून रोजी रात्री झालेल्या मारहाण प्रकरणात विनयभंग आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : कोठली तर्फे सारंगखेडा ता.शहादा येथे १९ जून रोजी रात्री झालेल्या मारहाण प्रकरणात विनयभंग आणि साथीचे रोग प्रतिबंध नियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये १९ जणांसह इतर १० ते १५ जणांवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात दुसरा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोठली त.सा. येथे १९ जून रोजी रात्री दोन गटात हाणामारी झाली होती़ मारहाणीच्या घटनेनंतर २२ जणांवर अ‍ॅट्रॉसिटी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद देण्यात आली आहे़ यातून परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत़ याबाबत पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या मुलाने संशयित आरोपींच्या घरी जाऊन मारहाण केली याचा राग येऊन कैलास रोहिदास गवळे, सुनील पिरन गवळे, राकेश राजेंद्र गवळे, राहुल प्रताप शिरसाठ, किरण अंबर शिरसाठ, संदीप अंबर शिरसाठ, भाऊसाहेब अंबर शिरसाठ, विजय सुनील गवळे, आप्पा ब्रिजलाल गवळे, सुरेश उखा गवळे, संजय कचरू गवळे, जीवन नाना गवळे, कृष्णा रतिलाल गवळे, भैय्या अनिल साळवे, बंटी उर्फ विनोद पंडितराव गायकवाड, निलेश आनंदा गवळे, मोठ्या भुºया गवळे, प्रशांत प्रकाश शिरसाठ, सुरेश प्रताप शिरसाठ उर्फ नाना टेलर व इतर १० ते १५ जणांनी १९ जून रोजी रात्री आठ वाजता गर्दी करून हातात लाठ्या-काठ्या घेऊन फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करीत दुखापत केली होती़ दरम्यान व घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून त्यांना दमदाटी करून शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे़ पिडित महिलेच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलीस ठाण्यात १९ जणांसह इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील हे करीत आहेत. दरम्यान कोठली येथील मारहाण प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला़ याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे़