शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आधीच अतोनात नुकसान झाले आहे. पिके कुजल्याने शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी परिसरातील शेतांमध्ये बिबट्यांसह वानरांच्या कळपाने धाव घेतल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ब्राह्मणपुरी परिसरात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ब्राह्मणपुरीकडून गणपती मंदिरमार्गे सुलवाडेकडे जाणाºया रस्त्यावर तीन बिबटे ठाण मांडून बसल्याचे दिसून आले. मोटारसायकलचा लाईट चमकल्याने तिन्ही बिबटे जवळ असलेल्या केळीच्या बागेत पळाले. तेथून भयभीत झालेले तुषार मराठे, निखिल शिंदे व रोहित मराठे यांनी गावात येऊन ग्रामस्थांना याबाबत सांगितले. बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार झाल्याची घटनाही घडली होती. या बिबट्यांच्या वास्तव्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.दरम्यान, ब्राह्मणपुरी परिसरात वानरांची टोळी आली आहे. या टोळीतील वानरे गाव वस्तीत फिरकत असल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सध्या त्यांच्याकडून नुकसान होत नसले तरी त्यांचा उपद्रव वाढण्याआधी बंदोबस्त करण्याची गरज आहे.