शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचा:यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील फकीर मोहल्ला परिसरात बील वसुलीसाठी गेलेल्या विज कर्मचा:यास मारहाण तिघांनी मारहाण केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील फकीर मोहल्ला परिसरात बील वसुलीसाठी गेलेल्या विज कर्मचा:यास मारहाण तिघांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वीज कंपनीच्या वसुली मोहिमेदरम्यान हा प्रकार घडला़ वीज वितरण कंपनीचे कर्मचारी योगेश आनंद लांडगे हे गुरुवारी सकाळी वीज कंपनीच्या पथकासह फकीर मोहल्ला परिसरात वीज बिल वसुलीसाठी गेले होत़े दरम्यान एके ठिकाणी बिलाबाबत विचारणा करत असताना तौसिफ, आसिफ सलाउद्दीन आणि जावेद (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांनी हुज्जत घालून लांडगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी पथकातील कर्मचारी व परिसरातील नागरिक धावून आल्याने पुढील अनर्थ टळला़ याबाबत योगेश लांडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सकाळी घडलेल्या घटनेनंतर वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचा:यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती़ पोलीसांनी गुन्हा दाखल करुन संशयित आरोपींची चौकशी केली होती़