शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

ईद-ए-मिलादनिमित्त शहाद्यात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मुस्लीम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद-ए- मिलाद म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मुस्लीम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन ईद-ए- मिलाद म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील विविध मशिदीच्यावतीने रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुकडेल भागात असलेल्या जामा मशिदीपासून  रॅली व झाकी शांततेत काढली.मोहम्मद पैगंबरसाहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शहरातील शाही मशीद कुकडेल, जामा मशीद, रजा गरीब मशीद, नुर ए ईलाही मशीद, गरीब नवाज मशीद, मेमन मदिना मशिद आदी मशीदींजवळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कुकडेल भागातील जामा मशीदपासून रॅलीला सुरुवात होऊन शहरातील विविध भागातून काढण्यात आली.या रॅलीमध्ये मशिदींचादेखावा सादर करण्यात आला. रॅलीत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी सहभागी होऊन मोहम्मद पैगंबर साहेब यांचा जयजयकार केला. त्यांचा जन्मदिवस म्हणजे वाईट वृत्तीचा नाश करावा, स्वच्छता मोहीम राबवावी मुलींचे संगोपन करावे, शहर व देशामध्ये शांतता रहावी तसेच मोहम्मद पैगंबर साहेब यांचे विचार लोकांर्पयत पोहोचणे हा या रॅलीचा उद्देश होता.या वेळी एकमेकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. शाही मशीदीचे मौलाना रजा मोकाना नोमान सैयद, कमराली ट्रस्टचे इकबाल हाजी रहिमउद्दीन, जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, नगरसेवक संदीप पाटील, संजय साठे, वसीम तेली, रियाज कुरेशी, इरफान पठाण, निहाल अन्सारी, प्रा.एल.एस. सैयद, नासीर बेलदार, सरफराज तेली, नगरसेवक डॉ. अझर पठाण, रमाशंकर माळी, साजिद खाटीक, सय्यद कमरअली, रफिक गॅरेजवाले आदी उपस्थित होते.अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, शहादा पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, म्हसावदचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, शहादा शहरातील पोलीस अधिकारी, सारंगखेडा-म्हसावद तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीसह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.थंडपेय व फळांचे वाटपशहादा शहरातील वल्र्ड मेमन ऑर्गनायझर व मेमन युथ विंग सर्कल शहादा यांच्यावतीने जनता चौकात रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांसाठी थंडपेय व फळांचे जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक संदीप पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वेळी सिटी फेडरेशनचे अध्यक्ष अहमद इक्बाल ईसानी, युथ विंगचे अध्यक्ष फयाज मकसूद इसानी, साहील हासमानी, आर्वेश धनानी, राजू मेमन, वसीम जकरिया, अनिस इसानी, फारूक मेमन, हरून आसमानी, रऊफ इसानी, आरिफ हसमानी, रियाज शेखानी, आसिफ इसानी, इमरान मेमन, इम्रान इसानी व कार्यकत्र्यानी थंडपेय, आईसक्रीम, बिस्कीट व पिण्याच्या पाण्याचे वाटप केले.