शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात पंचनाम्यांचा तिढा अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि पंचनामे करणारे पथक यांच्यात वाद सुरु असून सरसकट पंचनाने करण्यास पथक नकार देत असल्याने शेतकरी त्यांना शेतशिवारात घुसू देत नसल्याचे प्रकार सुरु आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले होत़े परंतू ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे येथे पिकांचे नुकसान झाले होत़े न्याहली, भादवड, बलदाणे, आसाणे, घोटाणे, खोक्राळे, रनाळेसह पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये कापूस व धान्य पिकांचे नुकसान झाले आह़े परंतू या भागात 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस न होणे आणि नुकसान 30 टक्के असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े यातून शेतक:यांनी दीड महिन्यापासून सातत्याने पावसामुळे नुकसान होत असल्याचे दर्शवून दिले होत़े दरम्यान सोमवारपासून या भागात पंचनामे करण्यासाठी पथके हजेरी देत आहेत़ परंतू शेतकरी त्यांना बांधावरुन परत पाठवत आहेत़ प्रशासनाने सातबारा उता:यावर लावलेल्या पिकपे:यावरुन सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतक:यांची आह़े तर प्रशासन पाहणी करुन पंचनामे करणार यावर अडून बसले आह़े यातून अनेक गावांमध्ये पंचनामे पूर्ण झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे जमिनींचा ओलावा वाढून पीकांचे नुकसान झाले आह़े यामुळे नुकसानीची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक आह़े यानंतरही पंचनामे करताना पथकांकडून वरवर पाहून नोंदी व फोटो घेतले जात असल्याचे सांगण्यात आले आह़े 

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना संपर्क केला असता त्यांनी तालुक्यात 17 गावांचे पंचनामे पूर्ण झाले असून सरसकट पंचनामे शक्यच नाहीत़ पथकांकडून नुकसानीची पाहणी करुन फोटो काढून पंचनामे करण्यात येतील असे सांगितल़े यामुळे शेतक:यांच्या अडचणी वाढल्या आहेत़