शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयाला मिळाली कोवीड टेस्टींग कॅबीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाला आयएमए व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड टेस्टींग कॅबीन भेट देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाला आयएमए व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड टेस्टींग कॅबीन भेट देण्यात आली.कोरोना आपत्तीमध्ये संशयित रुग्णाचे तपासणीसाठी नमुने जिल्हा रुग्णालयात घेण्यात येतात. हे नमुने घश्यातून घेताना डॉक्टर मंडळींना सुद्धा संसगार्चा धोका असतो ही बाब डॉ.राजेश कोळी यांनी लायन्स क्लबला निदर्शनास आणून दिली व त्यावर उपाय सुद्धा सुचवला. त्यानुसार जळगाव येथील आर्या फाऊंडेशन येथून कोविड टेस्टिंग केबिन मागावण्याचे ठरले.क्लबच्या सदस्यांनी निधी संकलन केला व सदर केबिन मागवण्यात आली आणि जिल्हा रुग्णालयास सदर केबिन सोपवण्यात आली.यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, आयएमएचे अध्यक्ष व लायन्स क्लबचे सदस्य डॉ.राजेश वळवी, डिस्ट्रिक जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र माहेश्वरी, डॉ.देवेंद्र लांबोळे यांची विशेष उपस्थिती होती. हा प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, सिव्हिल हॉस्पिटलचे कोविड नोडल आॅफिसर डॉ.राजेश वसावे यांचे सहकार्य लाभले.ही केबिन जळगाव जिल्ह्यातून नंदुरबार पर्यंत आणण्यासाठी अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. या केबिनरुपी सुरक्षा कवचामुळे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांची सुरक्षा जपली जाणार आहे.हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन डॉ.राजेश कोळी, अध्यक्ष समिरभाई शहा, सचिव सतीश चौधरी, ट्रेझरर नितीन जैन यांनी परिश्रम घेतले.