शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
3
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
4
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
5
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
6
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
7
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
8
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
9
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
10
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
11
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
12
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
13
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
14
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
15
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
16
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
18
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
19
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
20
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज व कर्जमाफीसाठी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ठप्प असलेले पीककर्ज वाटप, कर्जमाफीची अंमलबजावणी बाबत उदासिनता याच्या निषेधार्थ राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ठप्प असलेले पीककर्ज वाटप, कर्जमाफीची अंमलबजावणी बाबत उदासिनता याच्या निषेधार्थ राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. यानंतर तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. याशिवाय तळोदा येथेही निदर्शने करण्यात आली.स्टेट बँकेच्या बाहेर सोमवारी दुपारी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने झाली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशाचा मालक असलेला शेतकरी महाआघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संकटात सापडला आहे. पावसाने हजेरी लावली आहे. शेत जमीनीत ओलावा आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना बि-बियाणे, खत व औषधी खरेदीसाठी पीक कर्जाची तातडीची आवश्यकता असतांना शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने उत्पादीत मालाला अपेक्षीत भाव मिळाला नाही शेतकºयाने शेतीसाठी केलेला खर्च देखील निघालेला नाही. आधीच कोरोनामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झाला आहे. शेतकºयाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध करून मागील सर्व कर्ज माफ करावे. शेतकºयांच्या बांधावर तात्काळ खते, बियाणे, किटकनाशक पुरवठा करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह राजेंद्रकुमार गावीत, महेंद्र पटेल, नरेंद्र माळी, हर्षल पाटील, बुधाभाई पाटील, संजय पटेल, दशरथ पटेल, विलास पटेल आदींच्या सह्या आहेत. तळोद्यात देखील निदर्शने करण्यात आली. कार्यकर्ते उपस्थित होते.