शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विद्याथ्र्याच्या मोर्चा प्रकरणी दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 2:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मनाई आदेश असतांनाही बालदिनी विद्याथ्र्याचा मोर्चा काढून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नर्मदा नवनिर्माणच्या दोन कार्यकत्र्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मनाई आदेश असतांनाही बालदिनी विद्याथ्र्याचा मोर्चा काढून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नर्मदा नवनिर्माणच्या दोन कार्यकत्र्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नर्मदा काठावरील जीवन शाळांच्या विद्याथ्र्याच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बालदिनी नर्मदा नवनिर्माण आंदोलनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यात मनाई आदेश असतांनाही हा मोर्चा काढल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. जिल्ह्यात 20 नोव्हेंबर्पयत कलम 144 लागू आहे. मोर्चा, मिरवणुका, आंदोलने यांच्यासाठी पूर्व परवाणगी घेणे आवश्यक आहे. असे असतांना नर्मदा नवनिर्माणने याबाबत कुठलीही परवाणगी घेतली नाही.याबाबत जमादार गणपत भिल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लतिका राजपूत व चेतन साळवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार ठाकरे करीत आहे.