शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

अक्कलकुव्यात वीज चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 9:55 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथे वेगवेगळ्या घटनेत तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकुवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा येथे वेगवेगळ्या घटनेत तीन जणांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्कलकुवा बसस्थानकाजवळ रघु चौधरी यांच्या दुकानात वीज कंपनीने तपासणी केली असता तेथे आकडी टाकून वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. एकुण ८,४२४ रुपयांची वीज चोरी झाल्याने इक्बाल शेख अब्दुल पिंजारी, रा.मक्राणीफळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना बसस्थानक परिसरातच रुस्तम शहनवाज मक्राणी यांच्या दुकानात देखील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता तेथे १५ हजार ६६० रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघड झाले. तिसरी घटना देखील बसस्थानक जवळीच रघु चौधरी यांच्या दुकानात २० हजार ४३० रुपयांची वीज चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत वीज कंपनीचे सहायक अभियंता नरेश कोचर यांनी फिर्यादी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार जोहरी करीत आहे.