शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार मध्ये धार्मिक वादातून 13 जणांविरोधात गुन्हा

By admin | Updated: April 26, 2017 12:02 IST

प्रवचन देणा:या धर्मगुरूंना मज्जाव करणा:या 13 संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आह़े

 नंदुरबार, दि.26- प्रवचन देणा:या सेवानिवृत्त मुस्लिम धर्मगुरूंना मज्जाव करणा:या 13 संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े  

नंदुरबार शहरातील मोठी खानका मशिदीमध्ये धर्मगुरू सय्यद मोहमंद बारिमियाँ सय्यद अब्दुल सईद पिरजादे यांच्या प्रवचनाचे आयोजन सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास करण्यात आले होत़े मात्र यावेळी त्याठिकाणी उपस्थित शोएबमियाँ मजिदमिया, जाकिरमिया मुसामिया जहागीरदार, बाकिलमिया मुसामिया, ओवेसीमिया मजिदीमिया, इशराकमिया युसूफमिया , तौसिफमिया बाकिलमिया, सुलतान मिया इलियासमिया, अजहर मिया मजहर मिया, अतहरमिया मजहर मिया, मतिनमिया इसामिया, तारिकमिया याहीयामोद्दीन, हमीद हुसेन यादीयामोद्दीन, दानिश अब्दुल हसनाद सर्व रा़ नंदुरबार यांनी सईद पिरजादे यांचे प्रवचन सुरू असताना, त्यांच्या हातातून माईक हिसकावून घेत, तुम्ही प्रवचन देऊ नका असे धमकावत धक्काबुक्की केली़ यावेळी याठिकाणी उपस्थित समाजबांधवांनी समज देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना जुमानले नाही़