शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात कोरोना हजाराच्या पार, ६२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे़ गुरूवारी सायंकाळी प्रशासनाने दिलेल्या अहवालानंतर एकूण ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराच्या पार गेली आहे़ गुरूवारी सायंकाळी प्रशासनाने दिलेल्या अहवालानंतर एकूण बाधितांची संख्या १ हजार झाली आहे़ यात ६७७ जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले असून ४८ जणांचा मृत्यू झाला आहे़ आजअखेरीस ३६२ जणांवर कोविड सेंटर तर ४४ जणांवर बाहेरगावी उपचार सुरू आहे़
दरम्यान गुरूवारी सायंकाळी २२५ अहवालांपैकी ६२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात क्वारंटाईन सेंटर धडगाव, नंदुरबार शहरातील, आंबेडकर चौक, सन सिटी, सितामल नगर, निलकांत नगर, परदेशीपुरा, संजय नगर, भाट गल्ली, जगतापवाडी, येथे प्रत्येकी एक, गायत्री नगर पाच, जिल्हा रुग्णालय, सुरज केसरी नगरात दोन, सुंदरदे, आसाणे व विखरण, नांदरखेडा ता़ नंदुरबार येथे प्रत्येकी एक, करजकुपा ता.नंदुरबार येथे दोन, ठाणेदार गल्ली, आंबेडकर चौक, आशिष पार्क, हरकलाल सूर्यवंशी नगर, काकाशेट गल्ली येथे दोन, भोईगल्ली, खान्देशी गल्ली २, कॉलेज रोड, श्रावणी ता़ नवापूर, नेहरु नगर नवापूर, एसडीएच नवापूर, तºहाडी ता.शिरपूर, असलोद मंदाणे ता.शहादा, राणेनगर निजामपूर ता.साक्री, शहादा येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाच, शहादा शहरातील अंबाजी नगर, पोस्ट गल्ली, सिद्धार्थ नगर, श्रीराम कॉलनी, महालक्ष्मी नगर, म्हसावद येथे तीन, सारंगखेडा ता़ शहादा, कहाटूळ ता़ शहादा, , कलसाडी ता़ शहादा येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत़