शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाभरात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या बेरोजगारी, पेट्रॉल, डिझेल, खाद्यतेल, गॅस, शेतीसाठीची बी-बियाणेच्या दरवाढीविरोधात नवापूर शहरातील काँग्रेस भवन व डाॅ. बाबासाहेब ...

केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या बेरोजगारी, पेट्रॉल, डिझेल, खाद्यतेल, गॅस, शेतीसाठीची बी-बियाणेच्या दरवाढीविरोधात नवापूर शहरातील काँग्रेस भवन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक, पंचायत समिती सदस्य ललीता वसावे, दिलीपसिंग वसावे, धिरसिंग गावित, चिंचपाडा गावाचा सरपंच नम्रता वळवी, तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत, माजी नगराध्यक्ष दामू बिऱ्हाडे, माजी नगरसेवक विनय गावित, तानाजी वळवी, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरिया, भारती वसावे, सुनीता वसावे, मोहमदजी मुल्ला, फैजल शेख, तुराफ पठाण, अविनाश वळवी, किरण वळवी, अजित वळवी, अविनाश वसावे, रहेमतखा पठाण, संजय मोरे, योगेश मावची, बैजूमलिकसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी कोरोना महामारीच्या अनुषंगाने तोंडाला मास्क व फिजिकल अंतर ठेवून सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.

तळोदा

तळोदा तालुका काँग्रेस पक्षातर्फे खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार गिरीश वाखारे यांना वाढत्या महागाई संदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता त्रस्त झाली असून, अशा प्रसंगी लोकांना मदत करणे हे कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या वाढदिवसी संकल्प दिन साजरा करीत कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नावर केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन केले. याप्रसंगी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी सांगितले की, एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते, तर महागाई का रोखू शकत नाही, अशी संतप्त भावना व्यक्त केली. या निवेदनावर माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. सीमा वळवी, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष प्रवीण वळवी, नरहर ठाकरे, मोहन ठाकरे, जितेंद्र माळी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, नंदुगीर गोसावी, सुरेश इंद्रजित, धर्मेंद्र वळवी, भावजी पाडवी, किसन ठाकरे, सचिन राहासे, विनोद पाडवी, सोमनाथ साळवे, लक्ष्मण कोळी, जयसिंग वसावे आदींच्या निवदेनावर सह्या आहे.