शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री पुढील आठवड्यात नंदुरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढील आठवड्यात नंदुरबार दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या हस्ते नंदुरबार पालिकेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढील आठवड्यात नंदुरबार दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या हस्ते नंदुरबार पालिकेच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व उद्घाटन करण्यात येणार आहे. साधारणत: १५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा जिल्ह्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत धडगाव येथे त्यांची प्रचार सभा झाली होती. तेंव्हाच त्यांनी निवडणुकीनंतर नंदुरबारात येण्याचे जाहीर केले होते.साधारणत: १५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे उद्घाटन होणार आहे. याशिवाय इतरही विकास कामांचे भुमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. जाहीर सभेला देखील ते संबोधीत करणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री कार्यालयाकडून लवकरच अधिकृत दौरा जाहीर केला जाणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील यांच्यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्या दौºयाकडे जनतेसह प्रशासनाचे लक्ष लागून आहे.