शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करून नवापुर पोलिसांनी दुचाकी चोरांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापुरात रात्री दुचाकी चोरीचा प्रय} करणा:या तिघांना पेट्रोलिंग करणा:या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या साथीदारासह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापुरात रात्री दुचाकी चोरीचा प्रय} करणा:या तिघांना पेट्रोलिंग करणा:या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या साथीदारासह एकुण चौघांनी आठ दुचाकी काढून दिल्या असून त्यांच्याकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांमध्ये हेमंत अनिल सोनवणे रा.धनेर, ता.साक्री,  रविंद्र आनंदा पवार रा.बाबुळदे, ता.साक्री व  संदिप भिलु चौरे रा.मंचमाळ, ता.साक्री यांचा समावेश आहे. नवापूर पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत असतांना जनतापार्क भागात एका संशयीत मोटार सायकलवर तीनजण  दिसले. पोलिसांना पहाताच ते पळाले. या तिघांचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले.  त्यांची चौकशी केली असता ते मोटार सायकल चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना ताब्यात घेऊन अधिक माहीती विचारली असता त्यांनी दुसरे दोन आरोपींची माहीती पोलीसांना दिली. पोलिसांनी त्यांचा राहत्या गावी जावून त्यांच्याकडुन शेतात लपविलेल्या व घरी ठेवलेल्या एकुण आठ मोटार सायकली जप्त केल्या. दुसरे संशयीत आरोपी अनिल पवार याला नाशिक येथुन तर जितेंद्र रंजीत पवार यास वाल्हवे, ता.साक्री येथून ताब्यात घेतले. अनिल पवार याने नवापूर, शहादा, विसरवाडी व नाशिक येथून चोरलेल्या आठ मोटार सायकली काढुन दिलेल्या आहेत. यातील सर्व आरोपी हे शिक्षण घेत असतांना मित्र झाले होते. पुढे महागडया गाडया फिरवण्याची हौस म्हणुन त्यांनी मोटार सायकली चोरी केलेल्या होत्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, फौजदार पठाण, दादाभाई वाघ, पोलीस कर्मचारी रितेश इंदवे, योगेश थोरात, अनिल राठोड, चव्हाण, तनपुरे  यांनी केली.दरम्यान, नवापूरचे पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत यांनी यापूर्वी देखील दुचाकी चोरटय़ांना अटक करून त्यांच्याकडून अनेक दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत.