शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी, महादू हिरणवाळे, अशोक यादबोले, संभाजी हिरणवाळे, हेमंत नागापुरे, विशाल हिरणवाळे, दीपक गोडळकर, गोपाळ ...

कार्यक्रमास सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी, महादू हिरणवाळे, अशोक यादबोले, संभाजी हिरणवाळे, हेमंत नागापुरे, विशाल हिरणवाळे, दीपक गोडळकर, गोपाळ गवळी, प्रा.एकनाथ हिरणवाळे, नितीन पाटील, साहुल कुशवाह, अमेय संगेकर आदींसह गवळी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कर्नाटक राज्यातून आणलेल्या महात्मा बसवेश्वर यांचे जीवन चरित्र ग्रंथ आदी साहित्यांचे घरीच अध्ययन करण्यात आले. महात्मा बसवेश्वर यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज, तसेच भगवान परशुराम जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्र बसव परिषद आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था, शहीद शिरीषकुमार मित्रमंडळ, शिवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.

प्रसंगी संजय संगेकर यांनी कोरोनाशी लढा देताना, शासन नियमांचे पालन करीत प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. याशिवाय महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला. महात्मा बसवेश्वर यांच्यासह धर्मवीर संभाजी महाराज, तसेच भगवान परशुराम जयंतीनिमित्त स्मरण करीत अभिवादन करण्यात आले.