बस रस्त्याच्या खाली घसरून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 12:15 IST2019-07-31T12:15:06+5:302019-07-31T12:15:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समोरून आलेल्या वाळूच्या डंपरने हुलकावनी दिल्याने बस रस्त्याच्या खाली घसरून मातीच्या ढिगा:याला ठोकल्याची घटना ...

The bus crashed down the road | बस रस्त्याच्या खाली घसरून अपघात

बस रस्त्याच्या खाली घसरून अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : समोरून आलेल्या वाळूच्या डंपरने हुलकावनी दिल्याने बस रस्त्याच्या खाली घसरून मातीच्या ढिगा:याला ठोकल्याची घटना समशेरपूर फाटय़ाजवळ मंगळवारी सकाळी घडली.
नंदुरबार आगाराची बस नंदुरबारकडे जात असतांना समशेरपूर फाटय़ाजवळ समोरून आलेल्या डंपरने बसला हुलकावणी दिली. त्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरली. वेग कमी असल्यामुळे अनर्थ टळला. सुदैवाने कुणालाही ईजा झाली नाही. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: The bus crashed down the road